Monday, February 8, 2010

अप्सरा-गन्धर्व

(एका मित्राच्या 'सत्यकथे' वर आधारित!)

विसरून दूर मजला गेलीच अप्सरैक,
सोडील साथ तनुची छाया कधी क्षणैक?
गन्धर्व मी न, तरीही म्हणतो तिला मनात,
उभया पलायन करू, जमवू 'गान्धर्व लग्न!'

--
मिलिंद

3 comments: