Sunday, July 4, 2010

अ-कलेचे चांदणे

काजळ रात्री दोन चंद्र दाखवतील दिशा
कलेकलेच्या चंद्राचा कुणा भरवसा ?
आज पडलाय वारा तरी नावेत माझ्या येशील ?
तुझ्या चंद्रांना चांदणी ही हिऱ्याची घेशील ?


--मिलिंद

7 comments:

 1. आहा! फार सही! :)
  "दोन चंद्र", "हि-याची चांदणी" - :)

  ReplyDelete
 2. mala kaajal raatra avadla :)

  khup masta :)

  ReplyDelete
 3. Dada, Anjor, Abhijeet ani Gayatri,
  thanks!
  :)

  ReplyDelete
 4. दोन चंद्र,चांदणी ही हिऱ्याची---apratim!

  ReplyDelete
 5. sollid taare todtoys, gadre bhau!

  ReplyDelete